साईटचा पत्ता
शिवशक्ती नगर - सबस्टेशन जवळ, निपाणे रोड, नगरदेवळा,ता. पाचोरा, जि. जळगाव
स्वतःच्या जागेत हक्काचे घर साकार करण्याची सुवर्ण संधी
१) निपाणे रस्त्यालगत सर्व सुविधांसह आजच बांधकामास व राहण्यास योग्य प्लॉट
२) ४० फुटी,३० फुटी मोठे व पक्के अंतर्गत रस्ते, स्वतंत्र सर्व्हिस रोड
३) आर सी सी गटारी, इलेक्ट्रिक पोल, स्ट्रीट लाईट
४) खेळणीयुक्त सुंदर बाग, ओपन जिम, रस्त्यांच्या दुतर्फा झाडे
५) पाण्याची पाईप लाईन, स्वतंत्र नळ कनेक्शन व भव्य प्रवेशद्वार
६) शिव आणि शक्ती यांचे आकर्षक मंदिर
माहिती
संपर्क
बुकिंग ऑफिस पत्ता:- नक्षत्र कॉम्पुटर, वाणी गल्ली, नगरदेवळा, मो. +91-9975553672 / +91-9595625470
विकासक
उमेश राजपूत,निर्मल समृद्धी एंटरप्राईज
Phone Number
नियम व अटी
-
प्लॉट बुकिंग केल्यानंतर ८ ते १० दिवसाचे आत २५% रक्कम देऊन सौदापावती करणे बंधनकारक राहील.
-
प्लॉट खरेदी वेळी स्टॅम्पड्युटी व इतर खर्च स्वतः प्लॉट धारकाला करावा लागेल.
-
योजनेमध्ये कुठलाही फेरबदल करण्याचा अधिकार विकासक व निर्मल समृद्धी एंटरप्राईस यांची राहील.
-
आपल्या प्लॉटची सौदापावती करून देण्याचा अधिकार विकासक यांच्या असून विकासक प्लॉट धारकांना सौदापावती करून देतील.